Sameer Amunekar
पुदिन्यातील नैसर्गिक तेलं आणि एन्झाइम्स पोटातील आम्लता कमी करतात आणि पचनक्रिया सुरळीत ठेवतात.
पुदिन्याच्या पानांमधील सुगंधी घटकामुळे सकाळी तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते व तोंड स्वच्छ राहते.
उपाशीपोटी पुदिना खाल्ल्याने शरीरातील हानिकारक विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.
पुदिन्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.
पुदिन्याची पाने मेटाबॉलिझम वाढवतात, त्यामुळे चरबी जाळण्याची प्रक्रिया जलद होते.
पुदिन्याचा थंडावा मेंदूला शांत करतो, ताण व थकवा कमी करण्यास मदत करतो.
पुदिन्यातील अँटीबॅक्टेरियल व अँटीइंफ्लेमेटरी गुणांमुळे मुरुम, पिंपल्स यांसारख्या समस्या कमी होतात आणि त्वचा ताजीतवानी राहते.