'ही' लक्षणे असतील तर समजा तुम्ही मानसिकदृष्ट्या सुदृढ आहात

Ganeshprasad Gogate

मन शांत

- त्या व्यक्तीचे मन शांत असते.

Mentally Strong | Dainik Gomantak

एकोप्याने राहणे

- त्या व्यक्तीला इतरांबरोबर कोणत्याही प्रसंगात जुळवून घेता येते.

Mentally Strong | Dainik Gomantak

विचारांवर ठाम

- कोणी नावे ठेवली, कोणी उदणीदुणी केली या प्रकरणात न पडता आपल्या कामावर आणि विचारांवर ठाम राहता येते

Mentally Strong | Dainik Gomantak

मनावर ताबा

- कितीही कठीण परिस्थिती असली तरी मनावर ताबा मिळवता येतो.

Mentally Strong | Dainik Gomantak

ताण-तणाव सहन करण्याची क्षमता-

- जीवनातले ताण-तणाव, काळजी सहन करण्याची क्षमता अंगी येऊ लागते

Mentally Strong | Dainik Gomantak
Virat- Anushka | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी