यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने करावाच असा ‘माइंड डिटॉक्स'

Akshata Chhatre

तणाव दूर करा

अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं आहे, मात्र काही केल्या लक्ष केंद्रित होत नाहीये? विद्यार्थ्यांसाठी उपयोगी असे ‘माइंड डिटॉक्स’चे ७ सोपे उपाय जाणून घ्या.

academic stress relief| mindfulness for students | Dainik Gomantak

डिजिटल डिटॉक्स

मोबाईल, सोशल मीडिया यापासून थोडा वेळ दूर राहा. दररोज किमान १ तास “नो स्क्रीन टाइम” ठेवा, यामुळे मन शांत राहतं आणि लक्ष वाढतं

academic stress relief| mindfulness for students | Dainik Gomantak

जर्नलिंग

तणाव, चिंता मनात न ठेवता त्या लिहा. दररोज ५ मिनिटे “फ्री राईटिंग” हे मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त आहे

academic stress relief| mindfulness for students | Dainik Gomantak

ध्यान

ध्यान केल्याने विचारांवर नियंत्रण मिळतं. दररोज १० मिनिटे श्वासावर लक्ष केंद्रित करा. विशेषतः प्राणायाम किंवा ध्यान सकाळी केल्याने त्याचा उत्तम प्रभाव पडतो.

academic stress relief| mindfulness for students | Dainik Gomantak

मानसिक डिटॉक्स

पुरेशी झोप, व्यायाम, पाणी हे मानसिक डिटॉक्सचे भाग आहे. तुम्हाला ७–८ तास झोप गरजेची आहे. दर दिवशी ३० मिनिटे व्यायाम देखील हवा.

academic stress relief| mindfulness for students | Dainik Gomantak

एकावेळी एकच गोष्ट करा

मल्टीटास्किंग टाळा, फोकस ठेवा २५ मिनिट अभ्यास केल्यानंतर ५ मिनिट विश्रांती घेणं महत्वाचं आहे.

academic stress relief| mindfulness for students | Dainik Gomantak
आणखीन बघा