Sameer Panditrao
दूध आणि गूळ एकत्र घेतल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते.
गूळ पचन सुधारतो आणि दूध पोषण देतं—दोन्ही मिळून पोटासाठी फायदेशीर
गुळातील लोहामुळे रक्त वाढण्यास मदत होते
दूधातील कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात
गरम दूध आणि गूळ सर्दी-खोकल्यावर आराम देतात
या संयोजनामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते
रोज रात्री दूध-गूळ घेण्याची सवय लावा आणि निरोगी राहा
उन्हाळ्यात सतत बर्फ असलेले पदार्थ खाताय?