Manish Jadhav
दूधी भोपळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
आज (5 जून) आपण या वेबस्टोरीच्या माध्यनातून दूधी भोपळ्यासोबत कोणत्या गोष्टींचे सेवन करु नये याबाबत जाणून घेणार आहोत.
दूधी भोपळ्याबरोबर कधीही आंबट पदार्थांचे सेवन करु नका. आंबट पदार्थांसह तो खाल्ल्यास अपचनाची समस्या उद्भवू शकते. आंबट पदार्थ जसे की, दही, लिंबू इत्यादी...
दूधी भोपळ्यासोबत कधीच मुळा खाऊ नका. दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्यास बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते.
चुकूनही कारल्याबरोबर दूधी भोपळ्याचे सेवन करु नका. दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्यास पचनाची समस्या उद्भवू शकते.
दूधी भोपळ्यासोबत दूधाचे सेवन करु नका.