वाटाण्याचे दाणे दीर्घकाळ जतन करण्याची पद्धत

Puja Bonkile

वाटण्याचे दाणे जतन करण्यासाठी योग्य वाटाण्याच्या शेंगाची निवड करावी.

Green Pea | Dainik Gomantak

नंतर एका मोठ्या भांड्यात 2 लीटर पाणी उकळावे. नंतर त्यात वाटण्याचे दाणे टाकून 2 मिनिटे उकळू द्यावे.

Green Pea | Dainik Gomantak

यानंतर वाटण्याचे दाणे थंड पाण्यात टाकावे. या पाण्यात 7 ते 8 मिनिटे ठेवावे.

Green Pea | Dainik Gomantak

वाटण्याचे दाणे पाण्यातून काढून एका स्वच्छ कपड्यावर वाळवण्यासाठी 30 मिनिटे ठेवावे.

Green Pea | Dainik Gomantak

सर्वात शेवटी वाटण्याच्या दाण्यावर मीठ टाकावे. हे दाणे काचेच्या हवा बंद डब्यात जतन करूण ठेवू शकता.अशा पद्धतीने तुम्ही वाटण्याचे दाणे वर्षभरासाठी जतन करूण ठेवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Green Pea | Dainik Gomantak