Aishwarya Musale
टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री मौनी रॉय तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा तिच्या बोल्ड लूक आणि स्टायलिश स्टाइलमुळे चर्चेत असते.
मौनी रॉय बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला नागीण या मालिकेपासून जास्त ओळख मिळाली.
मौनी ला साडी घालायला फार आवडते, तिच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे साडी कलेक्शन आहेत.
मौनी ला प्रिंटेड साडी घालायला देखील आवडते, तिची स्टाईल नेमीचं वेगळी असते.
मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सतत फोटोज शेअर करत असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.