Sameer Panditrao
ओळख
मारुंथूवझ मलई ही तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील पश्चिम घाटाच्या शेवटच्या टोकावर असलेली प्रसिद्ध टेकडी आहे.
स्थान
ही टेकडी कन्याकुमारी शहरापासून अवघ्या १० किमी अंतरावर, नागरकोइल–कन्याकुमारी महामार्गावर पोठयडीजवळ आहे.
सह्याद्री
मारुंथूवझ मलई ही संजीवनी टेकड्यांचा भाग असून पश्चिम घाटाचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू मानली जाते.
दृश्य
येथून बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्राचा संगम एकाच वेळी पाहता येतो.
नकाशा
या टेकडीवरून संपूर्ण दक्षिण भारताचा ‘V’ आकाराचा नकाशा स्पष्टपणे दिसतो.
औषधी
अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती आढळत असल्याने याला ‘औषधी वनस्पतींचे निवासस्थान’ म्हटले जाते.
पौराणिक
रामायणकथेनुसार हनुमानाने आणलेल्या संजीवनी पर्वताचा तुकडा येथे पडल्याची श्रद्धा आहे.