Titeeksha Tawade In Goa: मराठमोळी अभिनेत्री तितिक्षा तावडे गोव्यात घेतेय सुट्ट्यांचा आनंद, पाहा PHOTOS

Sameer Amunekar

तितिक्षा तावडे

मराठी अभिनेत्री तितिक्षा तावडे काही दिवसांपूर्वी गायत्री गोव्यात पोहोचली होती.

Titeeksha Tawade | Dainik Gomantak

फोटो शेअर

तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती समुद्रकिनाऱ्यावर निवांत वेळ घालवताना दिसत आहे.

Titeeksha Tawade | Dainik Gomantak

स्टायलिश

तितिक्षाने सुंदर, स्टायलिश फोटो पोस्ट केले आहेत.

Titeeksha Tawade | Dainik Gomantak

ग्लॅमरस लूक

गोव्याच्या निळ्याशार समुद्राच्या पार्श्वभूमीवर तितिक्षा अतिशय ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे.

Titeeksha Tawade | Dainik Gomantak

सातव्या मुलीची सातवी मुलगी

तितिक्षा तावडे ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री असून, तिने 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे.

Titeeksha Tawade | Dainik Gomantak

लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

तिच्या चाहत्यांनी या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Titeeksha Tawade | Dainik Gomantak
Skin Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा