प्रार्थना बेहेरेचा गोव्यात धुमाकूळ, बोल्ड फोटोशूट व्हायरल

Pramod Yadav

प्रसिद्ध अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहेरेची ओळख आहे.

Prarthana Behere | Instagram

फोटोशूट चर्चेत

प्रार्थना बेहेरेने अलिकडेच गोव्यात एक हॉट फोटोशूट केले असून, फोटोशूट चांगलेच चर्चेत आले आहे.

Prarthana Behere | Instagram

अनेकांना भूरळ

या फोटोशूटमधील प्रार्थना बेहेरेचा हॉट अंदाज अनेकांना भूरळ घालत आहे.

Prarthana Behere | Instagram

बोल्ड अंदाज

प्रार्थनाने आजवर केलेल्या फोटोशूटमधील हा सर्वात हॉट आणि बोल्ड अंदाज मानला जात आहे.

Prarthana Behere | Instagram

हजारो लाईक्स

प्रार्थना बेहेरे नेहमीच सोशल मिडियावर सक्रिय असते, तिच्या रिल्स आणि फोटोंना चांगल्या लाईक्स मिळत असतात.

Prarthana Behere | Instagram

फोटोशूट

दरम्यान, गोव्यातील तिच्या या फोटोशूटने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Prarthana Behere | Instagram

हॉट अंदाज

ऐरव्ही सोज्वळ, कूल आणि सालस वाटणारी प्रार्थना गोव्यातील फोटोशूटमध्ये अतिशय हॉट दिसत आहे.

Prarthana Behere | Instagram