Pramod Yadav
मराठीतील प्रिसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री लिमये हिने काही दिवसांपूर्वी गोव्यात सुट्टीचा आनंद घेतला.
भाग्यश्री गोव्यात मनमोहक सूर्यास्ताचा आनंद घेतला. यावेळी तिने काही फोटो देखील काढले.
गोव्यातील भाग्यश्रीने काढलेले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
बीच, समुद्र आणि अस्ताला निघालेला सूर्य अशा वातावरणात भाग्यश्रीने फोटो काढले आहे.
या फोटोज् मध्ये भाग्यश्री अतिशय सुंदर दिसत असून, अनेकांनी तिचे फोटो लाईक केले आहेत.
गेल्या महिन्यात भाग्यश्री गोव्यात होती त्यावेळी तिने राज्यातील विविध ठिकाणी भेट दिली.
भाग्यश्रीचा अलिकडेच आलेला मुंज्या चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पंसतीस आला होता.