Maratha History: मराठ्यांनी जिंकलेले पाकिस्तानातील किल्ले, आजही आहेत सुस्थितीत; पहा Photos

Sameer Panditrao

पाकिस्तान

१७५८ च्या मोहिमेत मराठ्यांनी सध्याच्या पाकिस्तानमधला मोठा भूभाग वर्चस्वाखाली आणला होता, यातील महत्वाचे किल्ले आजही पाकिस्तानात आहेत. आज आपण त्यांची माहिती घेऊ.

Maratha Empire expansion into Pakistan | Dainik Gomantak

रोहतास ( झेलम शहर,पाकिस्तान )

या किल्ल्याला १२ मोठे दरवाजे आहेत तर सुमारे ६८ साठ फुट उंचीचे बुरुज आहेत.

Maratha Empire expansion into Pakistan | Dainik Gomantak

शाही किल्ला (लाहोर,पाकिस्तान )

लाहोर किल्ला, ज्याला शाही किल्ला असेही ओळखले जाते, हा सध्याच्या पाकिस्तानातील लाहोर शहरात स्थित आहे.

Maratha Empire expansion into Pakistan | Dainik Gomantak

बाला हिस्सार ( पेशावर,पाकिस्तान )

बाला हिस्सार या अफगाणी शब्दाचा अर्थ कललेला किल्ला असा काहीसा होतो. तैमुरशाह दुर्राणी याने किल्ल्याला हे नाव दिले.

Maratha Empire expansion into Pakistan | Dainik Gomantak

कोह्ना किल्ला (मुलतान, पाकिस्तान)

मुलतान च्या किल्ल्याला कोहना किल्ला असेही संबोधले जाते. हा किल्ला सुमारे १२०० वर्षे जुना आहे. किल्ल्याचा घेर सुमारे २ किमी असून याला ४६ बुरुज आहेत.

Maratha Empire expansion into Pakistan | Dainik Gomantak

जमरुद किल्ला (खैबरखिंड)

हरि सिंह नलवा यांनी बांधलेला जमरुद हा ऐतिहासिक किल्ला आहे खैबर खिंडीच्या जवळ आहे.

Maratha Empire expansion into Pakistan | Dainik Gomantak

अटक किल्ला (अटक )

पाकिस्तानमध्ये असलेला अटक किल्ला १७५८ मध्ये मराठा साम्राज्याच्या ताब्यात होता . हा किल्ला मुघल सम्राट अकबराने बांधला होता.

Maratha Empire expansion into Pakistan | Dainik Gomantak
Beautiful Places In India