Manish Jadhav
लसूण हा औषधी गुणधर्म असलेला पदार्थ आहे. त्यात एंटीबॅक्टीरियल, एंटीफंगल आणि एंटीवायरल गुण आहेत.
गुणकारी लसणाचे अनेक फायदे आहेत. तुपात शिजवून लसणाचे सेवन केल्यास अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरते.
लसणामध्ये असलेले सल्फर संयुगे आणि तुपात आढळणारे ओमेगा-३ फॅटी ऍसिड हृदयासाठी चांगले असतात.
लसणामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आहेत. तसेच साचूक तूप शरीराला इन्फेक्शनपासून वाचवतो.
सर्दी आणि खोकल्यापासून लसणामुळे आराम मिळतो. लसूण आणि तुपाच्या मिश्रणाने सर्दी, खोकला आणि घसादुखीपासून आराम मिळतो.
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर लसूण खाणे फायदेशीर आहे. लसूण आणि तूप एकत्र खाल्ल्याने त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते.
लसणाच्या नियमित सेवनाने तुमची पाचन क्षमता सुधारते. पोटाच्या समस्या दूर होतात.