Manoj Bajpayee केआरकेला शिकवणार धडा

Rahul sadolikar

अभिनेता मनोज वाजपेयी म्हणजे रिअॅलिस्टीक अभिनयाचा बादशाह

Manoj Bajpayee | Dainik Gomantak

सत्या, गॅंग्ज ऑफ वासेपूर, अलीगढ, जुबैदा यांसारख्या चित्रपटांतून आपला ठसा उमटवला आहे

Manoj Bajpayee | Dainik Gomantak

मनोज वाजपेयीच्या निशाण्यावर सध्या केआरके आहे.

Manoj Bajpayee | Dainik Gomantak

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर केआरकेने मनोज वाजपेयीला ‘चर्सी आणि गंजेडी’ संबोधल्याच्या आरोपावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Manoj Bajpayee | Dainik Gomantak

गुरुवारी KRK विरुद्ध अटक वॉरंट जारी केले आणि कोर्टात हजर राहण्यासाठी 10 मेची तारीख निश्चित केली

Manoj Bajpayee | Dainik Gomantak

मनोज वाजपेयीला चरसी आणि गंजेडी म्हटल्याबद्दल केआरके वर ही कारवाई केली जाणार आहे.

Manoj Bajpayee | Dainik Gomantak

केआरके आणि वाद हे समीकरण सर्वांना परिचित आहेच ;पण हे प्रकरण त्याला जड जाणार असं दिसतंय

Manoj Bajpayee | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor | Dainik Gomantak