Pramod Yadav
पर्रा येथील मनोहर जंक्शनचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.
जंक्शनवरील सुशोभीकरणामुळे जंक्शनच्या सौंदर्यात भर पडली आहे.
नुकतेच या आमदार मायकल लोबो आणि खासदार सदानंद शेट तानावडे यांनी या जंक्शनला भेट दिली.
जंक्शनवरील सुशोभित करण्यात आलेल्या भिंतीवर दिवगंत मनोहर पर्रीकर यांच्या भव्य चित्र साकारण्यात आले आहे.
शेजारीच असलेल्या माहिती फलकावर जंक्शन आणि पर्रीकरांच्या बाबत माहिती देण्यात आली आहे.
पर्रीकरांच्या भव्य पेंटींगच्या शेजारी बी पॉझिटीव्ह असे ठळक अक्षरात लिहण्यात आले आहे.
सुशोभित करण्यात आलेल्या जंक्शनचे खासदार सदानंद तानावडे यांनी फोटो शेअर केले आहेत.