गोव्यातील बीचेस, किल्ले पाहून झाले? मग आता या 'वेगळ्या जगाची' सफर नक्कीच करा..

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा पर्यटन

गोव्यात तुम्ही किनारे, धबधबे, किल्ले यांची सफर केली असेल पण हा विलक्षण अनुभव अजून तुम्ही घेतला नसेल.

Mangrove Forest

मॅन्ग्रूव्ह टुरिझम अर्थात खारफुटीच्या जंगलाची सफर

खारफुटीच्या जंगलांची सफर तुम्हाला गोव्याच्या एक विस्मयकारक जगाची ओळख करून देईल.

Mangrove Forest

खारफुटीची जंगले

खारफुटीची जंगले ही गोव्याच्या किनारी भागातील पर्यावरणाचा महत्वाचा भाग आहेत.

Mangrove Forest

निसर्गाचे वेगळे रूप

खारफुटीचे जंगल पाहणे, यावर अवलंबून असणारे प्राणीपक्षी बघणे हा तुमच्यासाठी वेगळा अनुभव ठरू शकतो.

Mangrove Forest

बोटिंगचा आनंद

या जंगलात बोटीतून प्रवास करणे हा तुमच्यासाठी रोमांचकारी अनुभव असेल यात शंकाच नाही.

Mangrove Forest

कयाकिंग

काही खारफुटी जंगलांमध्ये कयाकिंगची सुविधा आहे, ज्यामुळे तुम्ही अगदी जवळून ही परिसंस्था पाहू शकता.

Mangrove Forest

स्थानिक समुदाय

या इको टुरिझममध्ये तुम्ही स्थानिक मासेमारी समुदायाशी संवाद साधू शकता, तिथल्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.

Fish

पृथ्वीच्या कॅनव्हासवर श्रावणातील रंगांची उधळण म्हणजे 'गोव्याचा निसर्ग'

आणखी पाहा