गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यातील अनेक चविष्ट पदार्थांपैकी एक म्हणजे मणगणे. हा गोड पदार्थ अनेक सण-समारंभांची गोडी वाढवतो.
डाळ आणि गुळापासून बनवला जाणारा पदार्थ गोव्यात प्रसिद्ध आहे.
पदार्थाची चव वाढवण्यासाठी कधीतरी यात काजूचे तुकडे टाकले जातात.
अनेकजणांच्या घरी मणगण्यात साबुदाणा देखील वापरला जातो.
याला एकप्रकारची खीर किंवा पायसम असं देखील म्हटलं जाऊ शकतं.
गोव्यातील शाकाहारी घरांमध्ये नारळाचा रस टाकून बनवलेली ही खीर फारच रुचकर लागते.
असे विविध पदार्थ चाखण्यासाठी गोव्याला भेट द्या...