मंगळवारी उपवास करताना हे महत्वाचे नियम पाळावे

Puja Bonkile

मंगळवार हा दिवस हनुमानाला समर्पित आहे.

Mangalwar Tips | Dainik Gomantak

हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी लोक उपवास करतात

Mangalwar Tips | Dainik Gomantak

उपवास कधी करावा

मंगळवारचा उपवास कोणत्याही महिन्याच्या सुल्क पक्षाच्या पहिल्या मंगळवारपासून सुरू करावे.

Mangalwar Tips | Dainik Gomantak

किती उपवास ठेवावे

मंगळवारचे उपवास करण्यासाठी एकून २१, ४५ किंवा ५१ करावे

Mangalwar Tips | Dainik Gomantak

पुजेवर लक्ष केद्रिंत करावे

पुजा करताना मन शांत ठेवून करावे.

Mangalwar Tips | Dainik Gomantak

मीठाचे सेवन टाळावे

मंगळवारी उपवासात मीठ खाणे टाळावे

Salt | Dainik Gomantak

या रंगाचे कपडे घालू नका

मंगळवारी काळ्या रंगाचे कपडे घालू नका

black dress | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak