Sameer Panditrao
१९ जुलै १८२७ रोजी मंगल पांडे यांचा जन्म नागवा गावात झाला.
१८४९ मध्ये ते बंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या रेजिमेंटमध्ये सामील झाले.
मंगल पांडे यांनी इंग्रजांच्या जुलमी वागणुकीविरुद्ध बंड पुकारले.
मंगल पांडेनी ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळी चालवून त्यांना ठार केले.
मंगल पांडे यांना तुरुंगात टाकण्यात आले होते.
८ एप्रिल १८५७ रोजी त्यांना फाशी देण्यात आली.
फाशी दिली गेली तेंव्हा मंगल पांडे यांचे वय २९ पूर्ण होते.