Puja Bonkile
या घरगुती उपायांनी डासांना पळवून लावा
तुम्ही घरघुती उपायांनी डासांपासून बचाव करु शकता
कडूलिंबाचे तेल डासांपासून बचाव करु शकता.
डासाना पळवून लावण्यासाठी लिंबाचे तेल आणि निलगिरीचे तेल एकत्र करुन वापरु शकता.
कापूर डासांना पळवून लावण्यासाठी खुप फायदेशीर ठरते.
तुळशीचे पानं डास पळवून लावण्यासाठी फायदेशीर ठरते.
तसेच झेंडूची फुलं घरात ठेवल्याने डास घरातून निघून जातात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.