Kavya Powar
मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
या दोघांच्या नात्याला जवळपास 4 वर्षे उलटून गेली आहेत. या दोघांच्या नात्याची चर्चा सर्वत्र आहे.
नुकतीच कपलबद्दल धक्कादायक बातमी समोर येत आहे की, 4 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघंही वेगळे होणार आहेत.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यात सध्या काही चांगलं चाललेलं नाही.
दोघांमध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून वाद सुरु आहे आणि मलायकाने स्वतःला घरात कैद करून घेतल्याचं बोललं जात आहे.
अर्जुन कपूर आणि मलायका लवकरच वेगळे होणार असल्याची बातमी समोर येत आहे. ४ वर्षांचं नातं तुटण्याच्या मार्गावर आहे.
या संपूर्ण प्रकरणावर अद्याप तरी या कपलकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे हे कितपत खरं आहे हे अद्याप समजलेलं नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.