Makeup Tips: घाम फुटला तरी मेकअप हटणार नाही! 'या' सोप्या टिप्स वापरून मिळवा लॉन्ग-लास्टिंग ग्लो

Sameer Amunekar

स्किन प्रेपिंग महत्त्वाचं

मेकअपपूर्वी चेहरा नीट स्वच्छ करून ऑइल-फ्री मॉइश्चरायझर लावा. स्किन हायड्रेटेड असेल तर मेकअप जास्त काळ टिकतो.

Makeup Tips | Dainik Gomantak

प्रायमरचा वापर

मॅट किंवा स्वेट-रेझिस्टंट प्रायमर लावल्याने पोअर्स ब्लर होतात आणि मेकअप सेट राहतो.

Makeup Tips | Dainik Gomantak

लाइटवेट, वॉटरप्रूफ फाउंडेशन

हेवी फाउंडेशनपेक्षा लिक्विड/मॅट फॉर्म्युला वापरा. थिन लेयरमध्ये लावल्यास घामातही हलत नाही.

Makeup Tips | Dainik Gomantak

कन्सीलर फक्त गरजेच्या ठिकाणी

जास्त कन्सीलर लावल्याने क्रीज होतो. डोळ्याखाली व डागांवरच थोडासा वापरा.

Makeup Tips | Dainik Gomantak

ट्रान्सलुसेंट पावडरने सेट करा

टी-झोन (नाक, कपाळ, हनुवटी) भागावर हलकी पावडर लावा, ऑइल कंट्रोल राहील.

Makeup Tips | Dainik Gomantak

क्रीमपेक्षा पावडर ब्लश/ब्रॉन्झर

पावडर प्रॉडक्ट्स घामात कमी सरकतात आणि लुक नैसर्गिक दिसतो.

Makeup Tips | Dainik Gomantak

सेटिंग स्प्रे = गेम चेंजर

शेवटी सेटिंग स्प्रे मारल्याने मेकअप लॉक होतो आणि दिवसभर फ्रेश ग्लो टिकतो.

Makeup Tips | Dainik Gomantak

वाचलेलं लक्षात राहत नाही? ही 'स्मार्ट' पद्धत फॉलो करा

Study Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा