Sameer Amunekar
पाठांतरापेक्षा विषयाचा अर्थ समजून घेतला, तर तो मेंदूत जास्त काळ टिकतो.
२५ मिनिटे अभ्यास + ५ मिनिटे ब्रेक. मेंदू फ्रेश राहतो आणि कंटाळा येत नाही.
कॉपी-पेस्ट नको! स्वतः लिहिलेलं जास्त लक्षात राहतं.
एकाच वेळी सगळं करण्यापेक्षा विषय छोटे टॉपिकमध्ये विभागा.
मनातल्या वाचनापेक्षा मोठ्याने वाचल्याने लक्ष आणि स्मरणशक्ती वाढते.
व्हिज्युअल पद्धतीने शिकलेली माहिती पटकन आठवते.
२४ तासांत एकदा, ७ दिवसांत एकदा आणि महिन्याअखेरीस रिव्हिजन केल्याने विसरायला वाव राहत नाही.