Puja Bonkile
कव्हर लेटर म्हणजे तुम्ही रिज्युममध्ये काय लिहिले आहे याची थोडक्यात माहिती असते.
कव्हर लेटरमध्ये तुम्ही अप्लाय करत असलेल्या पदासाठी कसे योग्य आहात हे सांगू शकता. त्या पदासाठी आवश्यक असलेले गुण आणि कौशल्याबद्दल माहिती जाणून घ्यावी.
कव्हर लेटर लिहितांना केवळ कॉपी-पेस्ट न करता स्वत:चे स्किल त्यात लिहावे.
कव्हर लेटर ४०० ते ५०० शब्दात असावे. तसेच फॉर्मेटिंगवर लक्ष द्यावे.
कव्हर लेटर लिहिताना किवर्ड नक्की टाकावे.
कव्हर लेटर वाचायला सोपे जाइल असा फॉंट ठेवावा.