दिवाळीमध्ये करा फुलांनी सजावट

Puja Bonkile

दारावर रांगेबिरंगी फुलांनी तोरण लावून सजावट करू शकता.

Dainik Gomantk

दिवाळीत दारापुढे ताज्या फुलांची रंगोली काढावी. रांगोळीमध्ये दिवे ठेवायला विसरु नका.

Dainik Gomantk

घराच्या एक कोपऱ्यात तुम्ही काचेच्या भांड्यामध्ये विविध फुले टाकून सजवू शकता. यामुळे घराची शोभा वाढते.

Dainik Gomantk

दिवाळीत देवघर फुलांनी सजवावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

Dainik Gomantk

दिवाळीमध्ये तुम्ही झेंडूच्या फुलांची माळ बनवून घराची सजावट करू शकता. याचा वापर तुम्ही दारावर लवण्यासतही करू शकता.

Dainik Gomantk

लक्ष्मी पूजन करतांना ताज्या फुलांचा वापर करावा.

Dainik Gomantk

घरातील टेबलवर तुम्ही ताज्या फुलांचा वापर करून फ्लॉवर पॉट बनवून सजावट करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dainik Gomantk