Puja Bonkile
यंदा मकर संक्रांती १५ जानेवारीला साजरी केली जाणार आहे.
या दिवशी अनेक लोक काळे कपडे घालतात.
पण यामागे कोणते कारण आहे हे जाणून घेऊया.
मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्य उत्तर दिशेने प्रवेश करतो. यामुळे असे मानले जाते की या दिवसापासून हिवाळा संपतो आणि शरद ऋतू सुरू होतो.
शास्त्रानुसार काळ्या रंगाचे कपडे घातल्यास सर्दीपासून बचाव होतो.
कारण काळा रंग हा उष्णता शोषून घेतो.
या दिवसात शरीराला ऊब मिळणे गरजेचे असते. म्हणूनच मकर संक्रांतीला लोक काळ्या रंगाचे कपडे घालतात.