Puja Bonkile
यंदा मकर संक्रांती १५ जानेवारीला साजरी केली जाणार आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात कोणत्या गोष्टी मिक्स कराव्या हे जाणून घेऊया.
काळे तिळ आंघोळीच्या पाण्यात मिक्स केल्यास मानसिक ताण कमी होतो.
गंगाजल आंघोळीच्या पाण्यात मिक्स करणे शुभ मानले जाते.
या दिवशी वस्तुंचे दान करावे.
हिंदू धर्मात या सणाला खुप महत्व आहे.