Puja Bonkile
यंदा मकर संक्रांती १५ जानेवारीला साजरी केली जाणार आहे.
मकर संक्रातीनिमित्त तुम्ही तीळ आणि गुळापासून चवदार असे अनेक पदार्थ तयार करू शकता.
मकर संक्रातीनिमित्त तुम्ही तीळ आणि गुळापासून चवदार करंजी बनवून आस्वाद घेऊ शकता.
सर्वांना तीळ आणि गुळापासून बनवलेली पोळी खायला नक्कीच आवडेल.
जिभेचे चोचले पुरवायचे असेल तर तिळ आणि गुळापासून वडी बनवू शकता.
चिक्की अनेक प्रकारची असते. तुम्ही मकर संक्रातीनिमित्त तुम्ही तीळ आणि गुळापासून चवदार चिक्की बनवू शकता.
मकर संक्रातीनिमित्त सर्वजण तीळ आणि गुळापासून लाडू बनवतात. हे पदार्थ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर देखील असते.