Makar Sankranti: पतंग उडवतांना कोणती काळजी घ्याल

Puja Bonkile

आज देशभरात मकर संक्रातीचा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

Makar Sankranti 2024 | Dainik Gomantak

पतंग उडवण्यापूर्वी योग्य जागा निवडावी.

Makar Sankranti 2024 | Dainik Gomantak

जर तुम्हाला पतंग उडवायची असेल तर मैदानावर जावे.

Makar Sankranti 2024 | Dainik Gomantak

पतंग उडवताना हे लक्षात ठेवा की चायनीज मांजा अजिबात वापरू नका.

Makar Sankranti 2024 | Dainik Gomantak

पतंगाच्या दोरीत अडकून अनेक पक्षी मरतात. पतंग कापल्यावर त्याचा धागा गोळा करून डस्टबिनमध्ये फेकून द्यावी.

Makar Sankranti 2024 | Dainik Gomantak

पतंग उडवताना हातात हातमोजे घाला. कारण धाग्यामुळे बोटाला इजा होऊ शकते.

Makar Sankranti 2024 | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा