Maha Shivratri: अलोट गर्दी, 'बम बम भोले'चा जयघोष; गोव्यातील महाशिवरात्रीचे Photos

Sameer Panditrao

हरवळे

हरवळे साखळी येथील तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री रुद्रेश्वर देवस्थानात महाशिवरात्रीनिमित्त सकाळपासून मोठा उत्साह व भाविकांचा महापूर लोटल्याचे दिसून आले.

Mahashivratri Goa 2026 | Dainik Gomantak

फातोर्डा

फातोर्डा येथील श्री दामोदर लिंगावर महाशिवरात्री उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली.

Mahashivratri Goa 2026 | Dainik Gomantak

वाठादेव

दुग्धाभिषेक, ‘हर, हर महादेव’ आदी जयघोष आणि शेकडो भाविकांच्या उपस्थितीत वाठादेव देवस्थानात महाशिवरात्री प्रचंड उत्साहात साजरी करण्यात आली.

Mahashivratri Goa 2026 | Dainik Gomantak

शंकरवाडी

शंकर देवस्थान, शंकरवाडी येथे दर्शनासाठी झालेली गर्दी.

Mahashivratri Goa 2026 | Dainik Gomantak

बिठ्ठोण

श्री शंभो महादेव देवस्थान माटोवाडा-बिठ्ठोण येथे सार्वजनिक अभिषेक करताना भाविक.

Mahashivratri Goa 2026 | Dainik Gomantak

बाळ्ळी

अडणे-बाळ्ळी येथील श्री सोमनाथ देवालयात शिवरात्री निमित्त स्वहस्ते अभिषेकासाठी भाविकांनी गर्दी केली.

Mahashivratri Goa 2026 | Dainik Gomantak

सोमनाथ मंदिर

शिवरात्रीनिमित्त सोमनाथ मंदिरात सजवलेल्या मूर्तीची पूजा

Mahashivratri Goa 2026 | Dainik Gomantak

'अहंकाराचा विनाश करावा, सर्व प्राणिमात्रांना एक मानावे'

Lord Shiva