Mahashivratri 2024: महाशिवरात्रीचा उपवास करण्याचे अद्भूत फायदे

Puja Bonkile

हिंदु धर्मात महाशिवरात्रीला खुप महत्व आहे.

lord shiva | Dainik Gomantak

महाशिवरात्रीला उपवास केल्याने अनेक इच्छा पुर्ण होतात.

महाशिवरात्रीला सर्व नियमांनुसार पुजा केल्यास मनोकामना पुर्ण होतात.

Mahashivratri special | Dainik Gomantak

जे लोक हा उपवास करतात त्यांच्यावर भगवान शंकर प्रसन्न होतात.

Lord Shiv-Parvati | Dainik Gomantak

महाशिवरात्रीला भगवान शंकराची पुजा केल्यास जीवनातील सर्व दु:ख दूर होतात.

lord shiva | Dainik Gomantak

वैवाहिक जीवनातील दुख दूर करण्यासाठी महाशिवरात्रीला मनोभावे भोलेनाथाची पुजा करावी.

Lord shiva | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्यावी

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा