Puja Bonkile
यंदा महाशिवरात्री ८ मार्चला साजरी केली जाणार आहे.
शिवभक्तासाठी हा दिवस खुप खास असतो.
या दिनानिमित्त तुम्ही ऑफिसमध्ये काही पारंपारिक कपडे घालून जावू शकता,
तुम्ही प्लाझो आणि कुर्ता घालून जावू शकता.
तुम्ही साडी नेसण्याचा विचार करत असाल तर प्रिंटेट साडी नेसु शकता
ऑफिसमध्ये पँट आणि कुर्ता देखील घालू शकता.