Manish Jadhav
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) सध्या गोव्यात सुट्ट्या एन्जॉय (Goa Vacation) करत आहे.
शिवालीने सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर गोव्यातील काही फोटो शेअर केले आहेत.
शिवालीने या फोटोंमध्ये गोव्याच्या समुद्रकिनारी प्रिंटेड को-ऑर्ड सेट ड्रेस परिधान केला आहे.
या फोटोमध्ये गोव्याच्या समुद्रकिनारी शिवाली हटके पोज देताना दिसत आहे.
शिवालीने गोव्यात सुट्ट्या एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला.
सौंदर्यासोबतच शिवाली ही सोशल मीडियावर 'कल्याणची चुलबुली' म्हणून प्रसिद्ध आहे.
शिवाली नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
शिवालीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ती तिच्या कॉमेडी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवते.