IFFIच्या रेड कार्पेटवर माधुरीचा जलवा

Priyanka Deshmukh

IFFI मध्ये धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे विशेष आकर्षण होते

Madhuri Dixis special attraction in IFFI | Sandip Desai

ताळगाव येथील डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये आज हा समारंभ पार पडला.

Madhuri Dixis special attraction in IFFI | Sandip Desai

या समारंभास केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर, मनोज वाजपेयी आणि मान्यवर उपस्थित होते

Madhuri Dixis special attraction in IFFI | Sandip Desai

आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात एकूण 15 सिनेमे असून यामध्ये तीन भारतीय सिनेमांचा समावेश आहे

Madhuri Dixis special attraction in IFFI | Sandip Desai

गेले आठ दिवस मांडवी किनाऱ्यावर सुरू असलेल्या 52 व्या इफ्फीचा (IFFI) आज शानदार समारोप समारंभ पार पडला

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Madhuri Dixis special attraction in IFFI | Sandip Desai