Priyanka Deshmukh
सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी यांचा हेलिकॉप्टर क्रॅश मध्ये मृत्यू झाला
मधुलिका रावत यांनी दिल्ली विद्यापीठातून मानसशास्त्राचे शिक्षण घेतले होते. 2016 मध्ये जनरल रावत लष्करप्रमुख झाले तेव्हा मधुलिकाला आर्मी वुमन वेल्फेअर असोसिएशन (AWWA) चे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली.
कॅन्सरग्रस्तांना मदत करण्यासह त्यांनी अनेक सामाजिक कामे केली होती
बिपिन रावत यांना दोन मुली आहेत. ज्यामध्ये एका मुलीचे नाव कृतिका रावत आणि दुसरीचे तारिणी आहे.
मधुलिका रावत सैनिकांच्या पत्नींना सशक्त बनवणे, त्यांना शिलाई करणे, विणणे आणि पिशव्या बनवणे, तसेच ब्युटीशिअनचे कोर्सेस घेऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याचे काम करत होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.