Sameer Panditrao
या सीझनमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज विशेष काही करू शकलेली नाही.
यावरून एम एस धोनीच्या रिटायरमेंट वरून सर्वत्र चर्चा सुरू आहेत.
पुढच्या सीझनबाबत विचारले असता धोनीने वेगळेच उत्तर दिलेले आहे.
डॅनी मॉरिसनने पंजाबविरुद्धच्या सामन्याआधी धोनीला विचारले की अजूनही चाहते तुला पाहण्यासाठी येताहेत. तू पुढचा सिझन खेळणार का?
यावर धोनीने दिलेल्या उत्तराने सगळ्यांना धक्का बसला.
तो म्हणाला की मी पुढचा सामना खेळेन की नाही हेही मला माहिती नाही.
धोनीच्या या उत्तराने मात्र मॉरिसनसह चाहतेही चकित झाले.