चिडचिड, गोंधळ आणि घाम! 'लो शुगर' तुमच्या मेंदूवर कसा परिणाम करते?

Sameer Amunekar

थकवा

शरीराला ऊर्जा मिळत नसल्यामुळे दिवसभर थकवा वाटतो.

Health Tips | Dainik Gomantak

अचानक भूक लागणे

कमी शुगर झाल्यावर शरीर आपोआप अन्नाची मागणी करते.

Health Tips | Dainik Gomantak

स्नायूंवर परिणाम

रक्तातील साखरेची कमतरता स्नायूंवर परिणाम करते.

Health Tips | Dainik Gomantak

डोकेदुखी

मेंदूसाठी ग्लुकोज आवश्यक असतो; कमी झाल्यास डोके दुखते किंवा चक्कर येते.

Health Tips | Dainik Gomantak

घाम

शरीरातील ग्लुकोज कमी झाल्यामुळे ऑटोमॅटिक सायंपेथेटिक प्रतिक्रिया सुरू होते.

Health Tips

चिडचिड, मानसिक गोंधळ

मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो; लक्ष केंद्रित करणे कठीण होते.

Health Tips | Dainik Gomantak

हृदयाची धडधड

अत्यंत कमी शुगर झाल्यास आयुष्यास धोका निर्माण होतो.

Health Tips | Dainik Gomantak

इतिहास आणि पराक्रमाची साक्ष! 'पुरंदर किल्ला'

Purandar Fort | Dainik Gomantak
येथे क्लिक करा