Goa Museum: गोव्याचा '100 वर्षांचा' प्रवास उलगडून दाखवतं 'हे' म्युझियम!

Manish Jadhav

गोवा

निसर्गाच्या सानिध्यात वसलेला गोवा पर्यटकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो.

Nature-rich Goa | Dainik Gomantak

प्रसिद्ध ठिकाणे

तुम्ही गोव्याचा प्लॅन करत असाल तर इथले गडकिल्ले, समुद्रकिनारे, फॅशन ट्रीटबरोबरच संग्राहलयांना देखील भेट द्या.

Big Foot Museum | Dainik Gomantak

प्रसिद्ध म्युझियम

आज (29 सप्टेंबर) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमतून गोव्यातील अशा म्युझियमबद्दल जाणून घेणारोत, जे पाहिल्यानंतर तुम्ही सुखावून जाल.

Big Foot Museum | Dainik Gomantak

बिग फूट म्युझियम

तुम्ही गोवा प्लॅन करत असाल तर दक्षिण गोव्यातील बीग फूट म्युझियम नक्की पाहिले पाहिजे.

Big Foot Museum | Dainik Gomantak

कुठे आहे?

दक्षिण गोव्यातील लोटली येथील बीग फूट म्युझियम गोव्याचा मागील शंभर वर्षांचा प्रवास पुतळ्यातून उलगडून दाखवते.

Big Foot Museum | Dainik Gomantak

गर्दी

लोटली येथील बीग फूट म्युझियम पाहण्यासाठी गोमंतकीयांबरोबर पर्यटक मोठी गर्दी करतात.

Big Foot Museum | Dainik Gomantak

वारसा

गोव्याला लाभलेला ऐतिहासिक वारसा, संस्कृतीचं साक्षात येथे आल्यानंतर दर्शन होतं.

Big Foot Museum | Dainik Gomantak
Bollywood Actress Kriti Sanon | Instagram
आणखी बघा