Kriti Sanon: क्रितीची Lovely अदा, दिलाला घायाळ करतंय नितळ सौंदर्य!

Manish Jadhav

बॉलीवूड अभिनेत्री

बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना वेळोवेळी आपल्याविषयी अपडेट देत असते.

Bollywood Actress Kriti Sanon | Instagram

क्रितीचा बोल्ड अंदाज

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये क्रिती अतिशय बोल्ड आणि ग्लॅमरस अवतारात दिसून येत आहे.

Bollywood Actress Kriti Sanon | Instagram

नवा लूक

क्रितीचा हा नवा लूक IIFA 2024 मधील आहे. निळ्या रंगाचा ऑफ शोल्डर कॉर्सेट गाऊन क्रितीने परिधान केला होता.

Bollywood Actress Kriti Sanon | Instagram

किलर अंदाज

क्रितीचा किलर अंदाज चाहत्यांना मोहिनी घालतोय.

Bollywood Actress Kriti Sanon | Instagram

चाहते खल्लास

क्रितीने फोटोशूटमध्ये दिलेली ही खास अंदाजातील पोझ चाहत्यांना खल्लास करतेय.

Bollywood Actress Kriti Sanon | Instagram

दिलखेचक अदा

क्रितीच्या दिलखेचक अदा चाहत्यांच्या दिलावर अधिराज्य गाजवतायेत.

Bollywood Actress Kriti Sanon | Instagram
Bollywood Actress Mouni Roy | Instagram
आणखी बघा