सतत तरुण राहण्यासाठी महत्वाचे टिप्स!

Akshata Chhatre

आरोग्यदायक अन्न खा

फळं, भाज्या आणि प्रोटीनयुक्त पदार्थ आपल्या त्वचेला निरोगी ठेवतात. अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे तुमच्या शरीराला तरुण ठेवतात.

health tips marathi | Dainik Gomantak

तोंड व्यवस्थित धुवा

दिवसातून किमान तीनवेळा तोंड धुवा जेणेकरून तोंडावरची धूळ निघून जाईल. आणि चेहरा टवटवीत दिसेल.

health tips marathi | Dainik Gomantak

व्यायाम करा

नियमित व्यायाम केल्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि आपला चेहरा तेजस्वी दिसतो. वॉक, योगा किंवा कार्डिओ करा.

health tips marathi | Dainik Gomantak

सनस्क्रीन वापरा

सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचं संरक्षण करा. सनस्क्रीन वापरल्यामुळे त्वचेवर पिग्मेंटेशन आणि सुरकुत्या होणार नाहीत.

health tips marathi | Dainik Gomantak

स्वस्थ झोप घ्या

योग्य आणि पुरेशी झोप घेतल्यामुळे शरीर आणि त्वचा पुनर्जीवित होतात. 7-8 तासांची झोप आपली तरुणत्व टिकवण्यासाठी आवश्यक आहे.

health tips marathi | Dainik Gomantak

पाणी पिणं महत्वाचं आहे

शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसाला पुरेशी पाणी प्या. त्वचेला निखळ आणि ताजं ठेवण्यासाठी हायड्रेशन आवश्यक आहे.

health tips marathi | Dainik Gomantak
कियाराची गोड बातमी