Puja Bonkile
अनेकांना सुंदर आणि घनदाट केस हवे असे वाटते.
यासाठी विविध प्रोडक्ट वापरतात,पण काही फायदा होत नाही.
केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही मोहरीचे तेल वापरू शकता.
मोहरीचे तेल केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते.
या तेलामुळे केसांना योग्य पोषण मिळते.
तसेच हे नवीन केस वाढण्यास आणि योग्य पोषण देण्यास मदत करते.