Loksabha Election Date : 'या' दिवशी होणार गोव्यातील लोकसभा निवडणूका

गोमन्तक डिजिटल टीम

लोकसभा निवडणूक २०२४

काल ता. १६ भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या पत्रकार परिषद घेऊन तारखा जाहीर केल्या.

(CEC) Rajiv Kumar | Dainik Gomantak

७ मे रोजी गोव्यात मतदान

गोवा राज्याचे मतदान तिसऱ्या टप्प्यात होणार आहे तेथे सात मे रोजी मतदान होणार आहे.

goa | Dainik Gomantak

मतदान करण्याचे आवाहन

निवडणुकीदरम्यान सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन मुख्य निवडणुक आयुक्तांनी केले.

votting | Dainik Gomantak

सूचनांचे पालन अनिवार्य

मतदानावेळी कार्यकर्त्यांनी सूचनांचे पालन करणे अनिवार्य अन्यथा कारवाईचा इशारा.

Dainik Gomantak

नवीन मतदार

यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी १.८२ कोटी नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.

New Voters | Dainik Gomantak

cVIGIL Citizen App द्वारे तक्रार करता येणार

cVIGIL Citizen App द्वारे मतदान करण्यावेळी नियमांचे उल्लंघन झाल्यास तक्रार करता येणार आहे. तसेच घटनेचे पुरावा फोटो, व्हिडिओ टाकू शकता.

Goa Loksabha Date 2024 | Dainik Gomantak