‘पोरसू’त पिकणाऱ्या गावठी भाज्या! बाजारात होतेय खरेदीसाठी गर्दी

Sameer Panditrao

गावठी भाज्या

गोव्यातील स्थानिक मळ्यात वा ‘पोरसू’त पिकणाऱ्या गावठी भाज्या बाजारात उपलब्ध होऊ लागल्या आहेत.

Local vegetables goa

मागणी

गावठी भाज्या परवडणाऱ्या असल्याने भाज्यांना बाजारात मागणीही आहे.

Local vegetables goa

उपयुक्त

औषधी गुणधर्म आणि पोषकसमृद्ध जीवनसत्व असणाऱ्या गावठी भाज्या आरोग्याच्यादृष्टीने उपयुक्त असतात.

Local vegetables goa

भाज्यांचे मळे

मये, पिळगाव, साळ, मेणकुरे, कारापूर आदी भागात सध्या भाज्यांचे मळे बहरले आहेत.

Local vegetables goa

डिचोली

डिचोली शेतकी खात्याच्या कार्यक्षेत्रात ३०० हून अधिक हेक्टर जमीन भाजी लागवडीखाली आली आहे.

Local vegetables goa

तांबडी भाजी, मुळा, नाभ, अळसाद्यांची तसेच वालांची कोवळी पालेभाजी आदी ताज्या टवटवीत पालेभाज्या आता सकाळी-सकाळीच बाजारात येत आहेत.

Local vegetables goa

सत्तरी

सत्तरीतील काही गावातूनही भाज्यांची आवक होत आहे. कर्नाटक आणि अन्य भागातून येणाऱ्या भाज्यांच्या तुलनेत गावठी भाज्यांचे दर परवडणारे असल्याने या भाज्यांना मागणी आहे.

Local vegetables goa
प्रदूषित पाण्यामुळे गोव्यातील 'या' किनाऱ्यावर फिरणे मुश्किल