Sameer Panditrao
छावा सिनेमामुळे पुन्हा चर्चेत आलेल्या अक्षय खन्नाचा आज वाढदिवस.
आज आपण त्याचे काही महत्वाचे आणि फारसे माहिती नसलेले सिनेमे जाणून घेऊ.
एका देवळावरती अतिरेकी हल्ला झालेल्या घटनेवरती हा सिनेमा आहे. यात अक्षय खन्ना स्पेशल कमांडोच्या भूमिकेत आहे.
फारसा माहिती नसलेला हा विनोदी सिनेमा निखळ मनोरंजन करणारा आहे. या सिनेमात परेश रावल आणि ओम पुरी यांच्याही धमाल भूमिका आहेत.
महात्मा गांधी आणि त्यांचे पुत्र हरिलाल यांच्या नात्यावरती हा सिनेमा आहे. हा सिनेमा अजिबात चुकवू नका.
रोमँटिक कॉमेडी प्रकारातील हा सिनेमा तुम्ही कुटुंबासोबत एन्जॉय करू शकता.
सस्पेन्स जॉनरमधला हा सिनेमा आपल्याला शेतापर्यंत खुर्चीत खिळवून ठेवतो. यात अक्षय डिटेक्टिव्हच्या भूमिकेत आहे.