गोमन्तक डिजिटल टीम
दीपिका आणि शाहरुखच्या गाजलेल्या जोडीने चेन्नई एक्सप्रेस हा सिनेमा घराघरात पोहोचवला. या सिनेमातील एक पार्ट दूधसागर धबधब्याजवळ चित्रित करण्यात आला होता.
शाहरुख आणि आलीया भट यांचा मानसिक आरोग्यावर भाष्य करणारा हा चित्रपट बराच प्रसिद्ध झाला. याचे शूटिंग गोव्यातील पर्रा रोडवर झाले.
अजय देवगण याच्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक म्हणजे दृश्यम. या चित्रपटाचे शूटिंग उसकई नावाच्या गावात झाले.
तीन मित्रांची ही कहाणी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि गोव्यात आलेला प्रत्येक पर्यटक शापोरा किल्ल्याला नक्कीच भेट देतो.
गोवा पोलिसांचा रुतबा ज्यामुळे सर्वांचा मनात घर करून बसला तो चित्रपट म्हणजे सिंघम. सिंघम मधल्या एका फाईटचे शूटिंग दोना पाऊला इथे झाले आहे.
रोहित शेट्टी आणि टीम यांनी प्रेक्षकांना दिलेली भेट म्हणजे गोलमाल सिरीज. गोलमालच्या सिरीजमध्ये गोव्यातील अनेक ठिकाणं पाहायला मिळतात.