विराट कोहलीकडून शिकण्यासारख्या गोष्टी कोणत्या?

Akshata Chhatre

स्टार फलंदाज

भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि RCB चा प्रमुख खेळाडू विराट कोहली हा अनेक तरुणांचा आणि क्रीडाप्रेमींचा आदर्श ठरला आहे.

Virat Kohli life lessons|Kohli discipline and fitness | Dainik Gomantak

आवड आणि चिकाटी

विराटच्या खेळातील जिद्द आणि ऊर्जा पाहून त्याच्या क्रिकेटवरील प्रेमाचा अंदाज येतो. त्याच्याकडून आपण शिकू शकतो की आपल्या आवडीनं काम केल्यास आणि चिकाटी ठेवली, तर कोणतीही उद्दिष्टे गाठणं शक्य आहे.

Virat Kohli life lessons|Kohli discipline and fitness | Dainik Gomantak

आत्मविश्वास

मैदानावर अपयश, टीका आणि संधी गमावल्यावरही कोहलीने नेहमीच पुन्हा दमदार पुनरागमन केले आहे. त्याच्याकडून आपण संकटातही न खचता, आत्मविश्वास आणि चिकाटीने पुढे जाण्याची प्रेरणा घेऊ शकतो.

Virat Kohli life lessons|Kohli discipline and fitness | Dainik Gomantak

कुटुंबासाठी वेळ

खेळात व्यस्त असतानाही विराट कोहली आपल्या कुटुंबासाठी वेळ काढतो.

Virat Kohli life lessons|Kohli discipline and fitness | Dainik Gomantak

फिटनेस आणि नियमित सराव

कोहलीचा आहार, फिटनेस आणि नियमित सराव यावरून त्याची कठोर मेहनत आणि शिस्तबद्ध जीवनशैली दिसते. त्याच्याकडून आपल्याला सतत सुधारण्याचा, शिस्तीत राहण्याचा आणि मेहनतीने यश मिळवण्याचा धडा मिळतो.

Virat Kohli life lessons|Kohli discipline and fitness | Dainik Gomantak
आणखीन बघा