गनिमी कावा ते शेतकऱ्यांसाठी हिताचे निर्णय! छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून शिकण्यासारखे धडे

Sameer Panditrao

व्यक्तीनिवड

महाराजांनी स्वराज्यात फार बारकाईने विचार करून योग्य माणसांची निवड केली. क्षमता आणि गुणांवर आधारित व्यक्तींची निवड हे त्यांचे मुख्य धोरण होते.

Shivaji Maharaj Lessons | Dainik Gomantak

नियोजन

शिवरायांनी रणनीती आणि नियोजनाला खूप महत्त्व दिले. लढाईचे योग्य नियोजन करून रणनीती आखणे यात त्यांचा हातखंडा होता.

Shivaji Maharaj Lessons | Dainik Gomantak

न्याय

महाराजांनी स्वराज्यात न्यायव्यवस्था कमालीची सुधारली, प्रजेला त्वरित योग्य न्याय मिळवून देण्याचा सातत्याने प्रयत्न केला.

Shivaji Maharaj Lessons | Dainik Gomantak

आर्थिक व्यवस्था

महाराजांनी राज्याची आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी अनेक पावले उचलली. त्यांनी शेतकऱ्यांना मदत करणारे कायदे केले आणि व्यापाराला प्रोत्साहन दिले.

Shivaji Maharaj Lessons | Dainik Gomantak

कुशल प्रशासक

महाराज कुशल प्रशासक होते. प्रत्येक निर्णयात, मोहिमेत ते विचारपूर्वक निर्णय घेत. सतत जनतेचा विचार करीत.

Shivaji Maharaj Lessons | Dainik Gomantak

धैर्य, शौर्य

शक्तीचा, धाडसाचा उपयोग कधी करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज. आग्र्यातील सुटका ही शौर्यगाथा यासाठी अभ्यासण्यासाठी आहे.

Shivaji Maharaj Lessons | Dainik Gomantak

काळाच्या पुढचा विचार

महाराज काळाच्या पुढचा विचार करत. त्यांची किल्लेबांधणी, सैन्य, आरमार याबाबतचे निर्णय याची साक्ष देतात.

Shivaji Maharaj Lessons | Dainik Gomantak
Maratha History