Sameer Panditrao
उष्णतेत ताजेतवाने करणारे, शरीराला पटकन थंडावा देणारे पारंपरिक पेय कोणते?
पचन सुधारत शरीरातील उष्णता कमी करणारे नैसर्गिक शीतल पेय म्हणजे ताक.
दोन्ही पेये शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत करतात.
ताक आणि लिंबूपाणी दोन्हीही पचनास मदत करते
लिंबूपाणी त्वरित ऊर्जा देते, ताक आराम देते.
जास्त घाम येत असल्यास लिंबूसरबत उपयुक्त ठरते.
उन्हाच्या तीव्रतेत ताक शरीराची उष्णता अधिक संतुलित करते.
दोन्ही पेये उत्तम आहेत, योग्य प्रमाणात दोन्हीचा वापर करावा.