चमकदार त्वचेसाठी लिंबू फेस पॅक उत्तम

Puja Bonkile

लिंबू आरोग्यासह त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.

Lemon on Face | Dainik Gomantak

लिंबाचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावर चमक आणू शकता.

Glowing Skin Tips | Dainik Gomantak

लिंबू-मध

लिंबूमध्ये मध मिक्स करून लावावे

Eating Honey | Dainik Gomantak

गुलाब जल-मुलतानी माती

गुलाब जल, मुलतानी माती आणि लिंबू मिक्स करून लावावे.

Lemon | Dainik Gomantak

हळद, लिंबू आणि कोरफड

हळद, लिंबू आणि कोरफड जेल मिक्स करून लावावे.

lemon Facial | Dainik Gomantak

लिंबू आणि बेसण

लिंबाच्या रसामध्ये बेसण मिक्स करून लावावे.

lemon-besan | Dainik Gomantak

चंदन पेस्ट आणि लिंबू

चंदन पेस्टमध्ये लिंबू मिक्स करून लावावे.

Lemon on Face | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा