हृदय धोक्यात? डाव्या हातातील वेदना आणि सततची डोकेदुखी असू शकतात गंभीर संकेत

Akshata Chhatre

शरीरावर परिणाम

सध्या आपलं रहाणीमान एवढं बदललं आहे की याचा शरीरावर परिणाम दिसून यायला फारसा वेळ लागत नाही.

heart disease symptoms | early heart attack signs | heart health warning |cardiovascular symptom | Dainik Gomantak

भरपूर ताण

कामाचा असो किंवा घराचा आपण भरपूर ताण घेतो आणि एकावेळानंतर शरीराला हा ताण सहन होत नाही, फक्त ताण नाही तर कित्येक अनेक घटकांमुळे शरीराला इजा पोहोचू शकते.

heart disease symptoms | early heart attack signs | heart health warning |cardiovascular symptom | Dainik Gomantak

हा पंप मोडला तर?

आपलं हृदय हे कायम एका पंपासारखं नेहमी रक्त पापं करण्याचं काम करतं, विचार करा एकेदिवशी हा पंप मोडला तर?आज काही अशा सिम्प्टसबद्दल जाऊन घेऊया ज्यामुळे हार्टअटॅक येऊ शकतो.

heart disease symptoms | early heart attack signs | heart health warning |cardiovascular symptom | Dainik Gomantak

वैद्यकीय सल्ला

हे सिम्टप्स काही हार्टऍटक येईलच हे दर्शवत नाही मात्र अशी चिन्ह दिसल्यास वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

heart disease symptoms | early heart attack signs | heart health warning |cardiovascular symptom | Dainik Gomantak

डाव्या हाताला वेदना

जर का डाव्या हाताला भरपूर वेदना होत असतील किंवा सतत डोकेदुखी जाणवत असेल तर डॉक्टरचा डल्ला घेतलेला बरा असतो. 

heart disease symptoms | early heart attack signs | heart health warning |cardiovascular symptom | Dainik Gomantak

मानेचं दुखणं

याशिवाय मानेवरचा ताण, मानेचं दुखणं त्याचबरोबर पाठीच्या वरचा भाग दुखत असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. अनेकवेळा हार्टऍटक येणार असल्यास पोटात जळजळ, गॅस जाणवू शकतो. आपण याला ऍसिडिटी समजून बसतो मात्र डॉक्टरांची भेट घेणं हाच उपाय आहे.

heart disease symptoms | early heart attack signs | heart health warning |cardiovascular symptom | Dainik Gomantak
मिठाच्या साहाय्याने प्रग्नन्सी टेस्ट